पर्यावरणपूरक आणि शांततेत गणेश विसर्जनाचे आदर्श उदाहरण – श्री गुरुदेव व्यायाम प्रसारक मंडळ, पिंप्री देशमुख
पिंप्री देशमुख, खामगाव तालुक्यातील एक छोटं आणि ऐतिहासिक गाव, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुरुदेव व्यायाम प्रसारक मंडळाच्या गणेशोत्सवामुळे उत्साहाने भरून गेलं...