पाणी आरक्षण बैठकीकडे लागले शेतकऱ्यांचे लक्ष : ऑक्टोबरमध्ये समितीची बैठक जिल्ह्यातील प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’; यंदा रब्बी हंगामासाठी मिळणार पाणी !
गतवर्षी जिल्ह्याच्या ९३ टक्के भागात अवर्षणसदृश स्थिती आणि प्रकल्पांमध्ये अवघा ४१ टक्के जलसाठा होता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनासाठी पाणी मिळेल...