मलकापूर: पत्नीसह चिमुकल्या मुलीची धार धार शास्त्राने गळा चिरून हत्या

Malkapur Crime News

मलकापूर: १० महिन्याच्या चिमुकल्या मुलीची व पत्नी ची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या मालकापूर तालुक्यातील जांभूळ धाबा शिवारात १२ एप्रिल ला घडली. तालुक्यातील जांभूळ धाबा येथील रहिवाशी विशाल झनके (३० वर्षे ) याचा खान्देशातील देऊळगाव गुजरी येथील प्रतिभा नावाच्या मुलीशी विवाह झाला. यांना दिव्या (१० महिने ) व प्रिया (वय २ वर्षे ) ह्या दोन …

Read more